Swami Vivekanand Public School
मराठी भाषेचे महत्व - आपण ज्या भाषेमध्ये बोलतो ते संवाद म्हणतात आणि संवाद प्रभावी माध्यम आहे बोलणारा आणि ऐकणारा यांचा जो मुख्य असतो त्याला म्हटलं म्हणजे बोलणं. भाषेमुळे आपल्याला जीवन व्यवहार कळले जातात आणि सुरळीत होऊन जातात किंवा एखाद्या पर्यंत आपण अभ्यास करत राहतो तिथे भाषा आपल्याला नेहमीच साथ देत राहते आपल्या विकासासाठी आपल्याला भाषा आयुष्यभर मदत करते व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाच्या विकास सुद्धा भाषेमुळेच होत असतो आणि हीच भाषा आपल्याला समाजामध्ये विचारवंत तत्त्वज्ञ लेखक कवी यांचा सहभाग करून घेण्यासाठी विकासामध्ये आपल्याला मोठं योगदान देत असते. भाषाच योगदान विविध लहान-मोठी काम संस्कृती मध्ये माय मराठी माय भाषा माध्यमातून विकसित झालेले आहे अगदी शालेय जीवनापासून महाविद्यालय जीवनात पर्यंत आणि दररोज आपल्या बोली भाषणासाठी भाषा आवश्यक असते.
Marathi Department Head
Marathi Teacher
Marathi Teacher
Marathi Teacher
Swami Vivekanand Public School
Gut No 24, Sharnapur, Chhatrapati Sambhaji Nagar, INDIA
+91-9673879669